¡Sorpréndeme!

अकोल्यात चोरट्यांनी केलं मंदिर टार्गेट तर दानपेटी केली लंपास| Akola Mandir Robbery Theft Maharashtra

2022-07-28 9 Dailymotion

अकोल्यात चोरट्यांनी दानपेटी फोडल्याची घटना घडली आहे. लोकांनी दान केलेले काही पैसे जमा झाले होते मात्र आता हे पैसे चोरट्याने लंपास केले आहेत. याची माहिती सिव्हिल पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि घटनेचा पंचनामा केला.

#Akola #Mandir #Robbery #Crime #AkolaPolice #MoneyRobbery #Maharashtra #HWNews